यहूदा 1:3 - वऱ्हाडी नवा करार3 हे माह्या प्रिय लोकायनो, मी तुमाले त्या तारणाविषयी लिवण्यासाठी प्रयत्न करतो, जो येशू ख्रिस्ताच्या व्दारे देवा कडून येतो. अन् ज्याच्यात आमी सगळे सहभागी हावो. पण आता मले या पत्रा व्दारे तुमाले समजावने जरुरी समजतो, कि तुमी ख्रिस्ती विश्वासाले पकडून रायण्यासाठी पूर्ण प्रयत्न करा, देवाने आपल्या लोकायसाठी हा विश्वास एकच वेळा नेहमी करिता देऊन देला, याले बदलता येऊ शकत नाई. Viz kapitola |