26 जर कोणी स्वताले देवाचा भक्त समजत अशीन, अन् आपल्या जिभेले नियंत्रण नाई करत, तर तो स्वताले धोका देत हाय, अन् त्याची भक्ती व्यर्थ हाय.