21 तुमी लोकं बेकार आदत अन् बेकार वागणुकीले दूर करून त्या देवाच्या वचनाले नम्रतेने ग्रहण करा, जे ह्रदयात पेरले गेले हाय, अन् तुमच्या जीवाले तारण करू शकते.