19 हे माह्या प्रिय विश्वासी भावायनो हे गोष्ट तुमी जाणून घ्या, माणूस आयकण्यात तत्पर असावा, बोलण्यात कमी असावा अन् क्रोध करण्यात धीमा असावा.