17 कावून कि हरएक चांगलं वरदान अन् हरएक उत्तम दान स्वर्गातून हाय, अन् ते ऊजीळाले बनवणारा देवबापाच्या इकून ते मिळाले हाय, कावून कि देव नेहमी एक सारखाच हाय, अन् तो आपल्या सावली सारखा नेहमी बदलत नाई.