12 धन्य हाय, तो माणूस जो परीक्षेमध्ये स्थिर रायते, कावून कि जवा तो माणूस परीक्षेमध्ये सफल होईन, तवा त्याले अनंत जीवनाच इनाम भेटीन, ज्याची प्रतिज्ञा देवाने आपल्या प्रेम करणाऱ्या संग केली हाय.