इब्रानियों 1:5 - वऱ्हाडी नवा करार5 देवाने कधीही आपल्या देवदूतायले असं नाई म्हतलं, “कि तू माह्याला पोरगा हायस, आज मी तुले आपल्या पोराच्या रुपात प्रगट करतो.” त्याने असे कोण्याही देवदूताले म्हतलं नाई, “कि मी त्याचा बाप बनीन, अन् तो माह्या पोरगा होईन.” Viz kapitola |