9 जसं आमी पयले तुमाले सांगतले हाय, तसचं मी आता परत तुमाले म्हणतो हाय, कि त्या सुवार्थेले सोडून जे तुमी ग्रहण केले हाय, कोणती दुसरी सुवार्था तुमाले सांगीन तर तो श्रापित हो.