8 पण जर आमी किंवा स्वर्गातला कोणता देवदूता मधला कोणता दूत पण त्या सुवार्थेले सोडून जे आमी तुमाले सांगतली हाय, कोणती दुसरी सुवार्था तुमाले सांगीन, तर तो श्रापित हो.