4 आपल्या देवबापाच्या इच्छेच्या नुसार येशू ख्रिस्ताने आपल्या स्वताले आमच्या पापामुळे बलिदान केले यासाठी कि आपण या वर्तमान जगाच्या लोकायच्या बेकार प्रभावापासून वाचवून राहावे.