गलातियों 1:15 - वऱ्हाडी नवा करार15-16 पण तवा देवाने निर्णय घेतला कि आपल्या पोराले माह्यावर प्रगट करावे, कि मी अन्यजाती लोकायच्या मधात येशूच्या बाऱ्यात सुवार्था प्रचार करू शकू. देवचं हाय ज्याने मले जन्माच्या पयलेचं निवडले अन् आपल्या कृपेमुळे त्याने मले त्याची सेवा करण्यासाठी बलावले. जवा येशूने आपल्या स्वताले माह्यावर प्रगट केले, तवा मी सल्ला घेण्यासाठी कोणत्या माणसापासी नाई गेलो. Viz kapitola |