गलातियों 1:13 - वऱ्हाडी नवा करार13-14 भावायनो, यहुदी धर्मातल्या माह्या पयलेच्या वागणुकीच्या बाऱ्यात तुमाले मालूम हाय, कि त्यावाक्ती मी येशूच्या शिष्यायले जे देवाची आराधना करत होते, त्यायले सतावण्यासाठी पूर्ण पणे लागून होतो, अन् मी त्या सगळ्या मंडळीले नाश करण्याचा प्रयत्न केला, अन् मी यहुदी धर्मातल्या बऱ्याचं माह्या वयाच्या यहुदी लोकाय पेक्षा खूप समोर होतो. मी आपल्या पूर्ण शक्तीने ते करण्यासाठी समर्पित होतो, जे आमच्या बापदादायन आमाले सोपले होते. Viz kapitola |