12 कावून कि मी कोण्या धार्मिक शिक्षकाय व्दारे ते स्वीकारले नाई किंवा शिकलो नाई, पण येशू ख्रिस्ताने माह्यावर प्रगट केली हाय.