गलातियों 1:10 - वऱ्हाडी नवा करार10 हे पक्कं हाय, मले कोणत्या माणसाची मान्यता मिळवायची नाई हाय, मले देवाची मान्यता मिळवायची हाय. मले कोणत्या माणसाले संतुष्ट करायचं नाई हाय, कावून कि जर मी आतापरेंत माणसायले खुश करत रायलो असतो, तर मी ख्रिस्ताचा सेवक बनलो नसतो. Viz kapitola |