गलातियों 1:1 - वऱ्हाडी नवा करार1-2 मी, पौलूस हे पत्र गलातिया प्रांताच्या मंडळीले लिवत हाय, जो कोण्या माणसाकडून किंवा कोणत्या माणसा व्दारे प्रेषित नेमलेल्या गेलो नाई हाय, पण स्वता येशू ख्रिस्त अन् देवबापाने मले प्रेषित नेमलेलं हाय, ज्याने ख्रिस्ताले मेलेल्यातून जिवंत केले हाय. अन् जे विश्वासी लोकं अती माह्या संग हायत, ते पण तुमाले नमस्कार करतात. Viz kapitola |