कुलुस्सियों 1:9 - वऱ्हाडी नवा करार9 जवा पासून आमी तुमच्या बाऱ्यात आयकलं हाय, आमी पण लगातार तुमच्यासाठी प्रार्थना अन् विनंती करत रायतो की, देवाचा आत्मा तुमाले सगळे आत्मिक ज्ञान व बुद्धी देवो कि ज्याने तुमी त्याची इच्छा पूर्ण पणे समजू शकावे. Viz kapitola |