कुलुस्सियों 1:6 - वऱ्हाडी नवा करार6 तिले आयकून बरेचशे लोकं विश्वास करू रायले हाय, अन् सुवार्था जगात पसरत हाय, अन् या गोष्टीले पूर्ण पणे समजले होते, कि देव किती कृपाळू हाय. पक्कं हेच तुमच्या मधात त्या वेळेपासून होऊन रायले हाय, जवा तुमी पयल्या वेळी सुवार्था आयकली होती. Viz kapitola |