5 कावून कि, योहान बाप्तिस्मा देणाऱ्याने तर पाण्यात बाप्तिस्मा देला, पण थोड्यादिवसानंतर देव तुमच्या बरोबर रायण्यासाठी पवित्र आत्म्याला पाठविन.”