26 तवा त्यायनं त्यायच्या बाऱ्यात चिट्टी टाकली, अन् चिट्टी मत्तयाच्या नावाने निघाली, तवा तो त्या अकरा प्रेषितायच्या बरोबर गणल्या गेला.