प्रेरितों के काम 1:21 - वऱ्हाडी नवा करार21-22 म्हणून हे जरुरी हाय, अशा माणसाले निवडल्या जावे, जो प्रभू येशूच्या कार्याचा सगळ्या वेळेचा साक्षी हाय. प्रभू येशूले योहान पासून बाप्तिस्मा देल्या पासून तर स्वर्गात स्वीकार केल्या गेल्या परेंत तो माणूस आपल्या संग प्रभू येशूच्या परत जिवंत होण्याच्या साक्षी बनावा. Viz kapitola |