20 कावून कि दाविद राजा स्त्रोत्राच्या पुस्तकात लिवते कि त्याचे घर ओसाड पडीन, अन् त्यात कोणी पण रायणार नाई” अन् दाविद दुसऱ्या जागी हे पण लिवते, कि त्याचा अधिकार कोणी दुसरा घेवो.