2 त्या दिवसापर्यंत जवा तो त्या प्रेषितायले ज्यायले त्याने निवडले होते, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आज्ञा देऊन, देवाच्या व्दारे वरते स्वर्गात उचलल्या नाई गेला.