18 जसं कि तुमाले मालूम हाय, त्याचं शरीर जमिनीवर पडले अन् त्याचे पोट फाटले अन् त्याचे सगळे आतळे बायर पडले, म्हणून त्या यहुदी पुढाऱ्यायन त्याचं पैशापासून एक वावर विकत घेतलं.