14 ते सगळे शिष्य एकत्र होतं अन् त्या बाया पण ज्यायनं सेवा कार्यासाठी येशूची मदत केली होती, अन् येशूची माय मरिया त्यायच्या भावाय सोबत एकमनान व एकाचित्ताने प्रार्थना करण्यात मगन रायत होते.