12 जवा देवदूत चालले गेले, तवा शिष्य जैतून नावाच्या पहाडापासी जे यरुशलेम शहराच्या आरामाच्या दिवसाच्या अंतरावर म्हणजे जवळपास एक किलोमीटरच्या अंतरावर हाय, ततून यरुशलेम शहरात वापस आले.