10 अन् तो जायाच्या वाक्ती जवा ते स्वर्गाकडे पायत होते, तवा एकदमचं दोन माणसं पांढरे कपडे घालून त्यायच्यापासी येऊन उभे रायले.