2 तीमुथियुस 1:8 - वऱ्हाडी नवा करार8 म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषयात दुसऱ्याले सांगण्यासाठी लाज धरू नको, अन् माह्यामुळे पण लाज धरू नको, जो ख्रिस्त येशूची सेवा केल्यामुळे जेलात हावो, पण देवाच्या सामर्थ्यावर भरोसा ठेवून तू माह्या संग सुवार्थेसाठी कष्ट सहन करत राहा. Viz kapitola |