2 तीमुथियुस 1:1 - वऱ्हाडी नवा करार1-2 मी, पौलूस देवाच्या इच्छेनुसार येशू ख्रिस्ताचा प्रेषित हाय, मले त्या कधी न सरणाऱ्या जीवनाचा प्रचार करण्यासाठी पाठवल्या गेलं हाय, जो ख्रिस्त येशूवर विश्वास करण्याच्या व्दारे देवाने देण्याचा वायदा केला हाय. मी हे पत्र तीमुथियुस तुले लिवत हावो, जो माह्या पोरा सारखा हाय. देवबाप अन् प्रभू येशू ख्रिस्त तुले कृपा, दया, अन् शांती देवो. Viz kapitola |