2 थिस्सलुनीकियों 1:7 - वऱ्हाडी नवा करार7-8 अन् तुमी जे दुख सहन करत हा, अन् आमाले पण त्यावाक्ती आराम देईन जवा प्रभू येशू प्रगट होईन, अन् आपल्या सामर्थशाली देवदूताय संग प्रज्वलित आगीमध्ये स्वर्गातून उतरणार. तवा तो त्या लोकायले दंडीत करणार जे देवाले ओयखत नाईत अन् आपल्या प्रभू येशूची सुवार्था आयक्याले मना करतात. Viz kapitola |