9 पण जर कोणता व्यक्ती अशाप्रकारे जगत नाई, तर तो अशा व्यक्ती सारखा हाय, जो फुटका हाय, तो भुलला हाय, कि देवाने त्याले त्या पापाकरिता क्षमा केले हाय, जे त्याने ख्रिस्तात विश्वास करण्याच्या आगोदर केले होते.