7 तुमाले देवाले आदर देण्याचे जीवन जगण्या सोबत, तुमाले आपल्या विश्वासी भावाय सोबत प्रेम पण करायला पायजे, अन् या सोबत तुमाले सगळ्या लोकायसोबत प्रेम करायला पायजे.