6 तुमाले समजदारीने व्यवहार करण्या सोबत संयमी पण होयाले पायजे, संयमी होण्याच्या सोबत संकटामध्ये धीरज पण ठेवायला पायजे, अन् या सोबत तुमाले अशाप्रकारे जीवन जगायला पायजे, जे देवाले प्रसन्न करते.