2 पतरस 1:5 - वऱ्हाडी नवा करार5 तुमी देवाच्या स्वभावात सहभागी हा, म्हणून तुमच्या विश्वासात उन्नती होण्यासाठी, तुमाले नेहमी जे दुसऱ्यासाठी चांगले हाय, तेच करण्याचा खूप प्रयत्न करायला पायजे, अन् त्याच्या सोबत-सोबत तुमाले असे लोकं बण्याले पायजे, ज्यायले समजूत पणाने व्यवहार करणे माईत हाय. Viz kapitola |