2 पतरस 1:3 - वऱ्हाडी नवा करार3 देवाने आपल्या सामर्थ्या व्दारे आपल्याले सगळं काई देले हाय, जो आपल्याले भक्तीमय जीवन जगण्यासाठी पायजे, अन् आपले लोकं होण्यासाठी बलावले हाय, अन् त्याच्याचं ज्ञानामुळे आपल्याले गौरव अन् भलाई मिळवण्याच्या योग्य बनविले हाय. Viz kapitola |