2 पतरस 1:19 - वऱ्हाडी नवा करार19 आमाले पण मालूम हाय, कि ख्रिस्ताच्या विषयात भविष्यवक्त्यायनं जे संदेश लिवलेले होते, ते खरोखर खरे होते, अन् जे आमी त्याच्या वापस येण्याच्या बाऱ्यात शिकवले होते, ते त्याची पुष्टि करतात, तुमाले ते वचन चांगल्या प्रकारे आयकलं पायजे कावून कि जसा अंधारात चमकणारा दिवा लोकायले खरा रस्ता दाखवण्यास मदत करते, तसेच हे वचन तुमाले हे जाणून घेण्यास मदत करतीन कि खरं काय हाय, आपला प्रभू येशू ख्रिस्त वापस येण्यापरेंत तुमाले ते वचन चांगल्या प्रकारे आयक्याले पायजे, त्याचे येणे एक नवीन दिवसाच्या सकाळच्या ऊजीळासारखे हाय, अन् तो सकाळच्या ताऱ्या सारखा असणार, त्या वेळेस त्याचा ऊजीळ तुमच्या मनात चमकणार, अन् तुमच्या समोर देवाले पष्ट रूपाने प्रगट करीन. Viz kapitola |