2 पतरस 1:17 - वऱ्हाडी नवा करार17-18 कावून कि जवा त्याने देव बापापासून आदर अन् गौरव मिळवला हाय, तवा आमी त्याच्या सोबत त्या पवित्र पहाडावर होतो, तवा आमी स्वर्गातून प्रतापमय गौरव अर्थात परमधन्य देवाचा आवाज त्याले हे म्हणतांना आयकली, “हा माह्या प्रिय पोरगा हाय, ज्याच्यावर मी खूप प्रसन्न हावो” Viz kapitola |