Online Bible

- Reklamy -




2 पतरस 1:16 - वऱ्हाडी नवा करार

16 कावून कि जवा आमी प्रेषितायन तुमाले आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची सामर्थ्य अन् वापस येण्याच्या बाऱ्यात सांगतले, तर आमी चतुराईने काई बनवलेल्या कथा नाई सांगत होतो, पण आमी त्याचा प्रताप आपल्या डोयाने पायले होते.

Viz kapitola kopírovat




2 पतरस 1:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy