12 जरी पयले पासूनच तुमी या गोष्टीले जाणता, अन् ख्रिस्ताच्या विषयात खरी शिक्षेला मजबुतीने धरून हा, मी तुमाले त्यायच्या बाऱ्यात आठवण देणे निरंतर सुरु ठेवीन.