Online Bible

- Reklamy -




2 पतरस 1:1 - वऱ्हाडी नवा करार

1 मी, शिमोन पतरस, जो प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक अन् प्रेषित हावो, हे पत्र सगळ्यायसाठी लिवत हावो, ज्यायनं आपला देव अन् तारणकर्ता प्रभू येशू ख्रिस्ताची धार्मिकते व्दारा आपल्या सारखा बहुमुल्य विश्वास मिळविला हाय.

Viz kapitola kopírovat




2 पतरस 1:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy