9 जो कोणी माणूस ख्रिस्ताच्या शिकवणीले मानत नाई, पण त्याच्यातून बायर निघून जाते, त्याचा देवा संग समंध नाई, जो कोणी त्याच्या शिकवणीवर बनून रायतो, त्याचा समंध देवबाप अन् त्याचा पोरगा दोघायच्या पण संग हाय.