8 म्हणून तुमाले सावध रायाले पायजे कि जे मेहनत आमी सगळ्यायने केली हाय, त्याले तुमी गमाऊ नका, पण त्याचे पूर्ण फळ प्राप्त करा.