6 अन् प्रेम हे हाय कि आपण देवाच्या आज्ञाच्या अनुसार चालावे. हे तेच आज्ञा हाय, जे तुमी सुरवाती पासून आयकली, अन् तुमाले यावर चालावे पण लागण.