5 आता हे बाई, मी तुले विनंती करतो कि एकादुसऱ्यावर प्रेम करा. मी तुले कोणता नवीन आदेश नाई लिवत, पण तोच आदेश लिवून रायलो हाय, कि जे आपल्याले सुरवाती पासून भेटला हाय.