4 मी हे पाऊन लय आनंदित हावो, कि तुह्याले काई लेकरं खऱ्या रस्त्यावर चालून रायले हाय, जे आज्ञा आमाले देव बापाकडून भेटलेली हाय.