3 देवबाप अन् त्याचा पोरगा येशू ख्रिस्ताची कृपा अन् दया, अन् शांती, त्या लोकायसोबत बनून राहो, जे लोकं प्रेम अन् खरेपणाने जीवन जगतात.