10 जर कोणी तुमच्यापासी येईन, अन् ख्रिस्ताच्या शिकवणी पेक्षा काई अलग शिकवण देत अशीन तर त्याले घरात येऊ देऊ नका, अन् त्याचे स्वागत पण करू नका.