9 अन् आमी हे समजत होतो, कि आमाले प्राणदंड मिळाले हाय, हे यासाठी झाले, कि आमी स्वतावर नाई पण देवावर भरोसा ठेवावा, जो मेलेल्यायले परत जिवंत करतो.