2 कुरिन्थियों 1:8 - वऱ्हाडी नवा करार8 हे विश्वासी भावायनो, मले वाटते कि तुमी त्या संकटाले समजा, जे आशिया प्रांतात आमच्यावर झाले होते, कि कसे आमाले दुख सहन करावे लागले, ते कष्ट खूप भारी होते, अन् आमच्या सामर्थ अन् सहन शक्तीच्या बायर होते, आमी तर जगण्याची पूर्ण आशा सोडली होती. Viz kapitola |