7 अन् आमची आशा तुमच्या विषयात मजबूत हाय, कावून कि आमाले मालूम हाय, ज्याप्रकारे तुमी आमच्या दुखात सहभागी होता, त्याचं प्रकारे तुमी आमच्या सांत्वना मध्ये पण सहभागी होसान.