2 कुरिन्थियों 1:6 - वऱ्हाडी नवा करार6 जर आपण संकटाचा सामना करतो, तर हे तुमच्या सांत्वना अन् तारणासाठी हाय, अन् जर आमाले सांत्वना मिळते, ते तुमाले सांत्वना मिळावे यासाठी मिळते, म्हणजे असं कि जे दुख आमी सहन करतो, ते सहन करण्यासाठी तुमाले सामर्थ्य मिळते. Viz kapitola |